We are pleased to release VSM Connect  Issue No.15 – July 2020. When we released the April Issue, it was in the backdrop of a very challenging environment caused due to the nCovid-19 epidemic. However, at that time I am sure none would have imagined the extent of its spread and the lock-downs getting extended again and again. It is a matter of pride that we as a Nation have managed to contain the spread notwithstanding the inherent limitations.
In such a situation the VSM Family (The Volunteers, Donors, Students and Alumni) extended it’s helping hand in various ways to alleviate the difficulties faced by many. In this issue of Connect, we have tried to cover the different ways that the VSM Family contributed to mitigate the difficulties.
Even in this uncertainty, Life must go on. VSM is gearing up for the New Academic Year, new admissions and new challenges. One such major challenge will be to raise funds. Last year during the Ganapati Festival we ran the Mission 500 campaign. This year too we will run it but in a different format.
मागील वर्षी आमच्या विद्यादान सहाय्यक मंडळाच्या मिशन ५०० ह्या गणपती दान उत्सवात आपण आपल्या घरातील गणाराया समोर आलेली रक्कम (देणगी) विद्यादानच्या  शैक्षणिक कार्यासाठी देऊन सामाजिक बांधिलकी जपत आमच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मोलाचा हातभार लावला. मागील वर्षी संस्थेने १००० डोनेशन बॉक्स तयार केले.त्याद्वारे विद्यादान १००० लोकांच्या घरी पोहचून त्यांच्या समवेत जोडले गेले. ह्या १००० बॉक्स मधुन आम्हाला रू  ११.४५ लाख देणगी मिळाली. ह्या जमा झालेल्या देणगीतून आम्ही  मुलांच्या शिक्षणाचा भार उचलू शकलो. आपण केलेली ही मदत नक्कीच अनमोल आहे.
या वर्षी करोना ह्या जागतिक संकटामुळे गणपती उत्सव कसा होईल हे सांगता येणार नाही.एकमेकांकडे जाणेही होणार नाही. त्या मुळे ह्या वर्षी आम्ही डोनेशन बॉक्स न ठेवता फक्त ऑनलाईन देणगी  साठी विनंती करणार आहोत.
आम्ही  आपणास विनंती करतो की आमच्या ह्या   “उत्सवाकडून समाजाकडे” गणपती दान उत्सवात सहभागी होऊन आपल्या यथाशक्तीप्रमाणे ह्या ही वर्षी आमच्या मुलांना त्यांच्या शिक्षणात मदतीचा हात द्यावा. आपल्या सारख्या हजारो दानशूर दात्यांमुळे आम्ही हे विद्येची देवता  गजाननाच्या  प्रेरणेने शिक्षणाचे कार्य करीत आहोत. मागील वर्षी आपण आमच्या ह्या कार्याच्या आनंदात सहभागी झालात, तोच आनंद ह्या वर्षीही आम्हास मदत करून द्विगुणित कराल ही आशा आणि विनंती.
We are eagerly looking forward to receiving your valuable suggestions and comments on this issue. In the meantime please continue to stay safe in your homes and take care.
Click the link to download: http://bit.ly/VSMConnect15